Перейти к содержимому

गौरी-गणपतीची लगबग सुरू | दारापासून नैवेद्यापर्यंत अशी करा तयारी | अनुराधा ताईंचे अनुभवाचे बोल | Tips

Aapli sanskruti by anuradha

0:00 / 0:00

गौरी-गणपतीची लगबग सुरू | दारापासून नैवेद्यापर्यंत अशी करा तयारी | अनुराधा ताईंचे अनुभवाचे बोल | Tips

26 587 просмотров · 3 дня назад
Aapli sanskruti by anuradha
20,3 тыс. подписчиков
26 587 просмотров · 3 дня назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत! ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा. ______________________________ गौरी-गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घरात उत्साहासोबतच अनेक कामांची लगबग सुरू होते. दारापासून गौरींच्या स्वागतापर्यंत, सजावटीपासून नैवेद्याच्या तयारीपर्यंत नेमकं काय काय करायचं, याचा गोंधळ होतो. या व्हिडिओमध्ये अनुराधा ताई त्यांच्या अनुभवातून गौरी-गणपतीसाठी करायच्या तयारीबद्दल सविस्तर माहिती सांगत आहेत. गौरी-गणपतीच्या स्वागताची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आधी करून ठेवाव्यात आणि नैवेद्यापर्यंतची तयारी कशी नियोजनबद्ध करावी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. लग्नसराई विशेष Playlist:    • लग्नसराई विशेष माहिती   पूजेची माहिती Playlist:    • पूजेची माहिती / Pooja mahiti   शंका निरसन Playlist:    • शंका निरसन / Questions and answers   सणांची माहिती Playlist:    • सणांची माहिती / sananchi mahiti   ______________________________ आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:   / anuradhaschannel     / anuradha.tambolkar   ______________________________ #anuradhatambolkar #aaplisanskruti #gauriganpati #gauriganpatipuja #gauriganpatityari #gauriganpatiaagman #gauricheaagman #gauripuja #ganpatipuja #ganpatityari #gaurichewelcome #gauriganpatifestival #gauriganpatinaivedya #marathiculture #marathifestival