रक्षाबंधन स्पेशल मिठाई / Rakshabandhan Special Mithai
Laadu's Kitchen
0:00 / 0:00
रक्षाबंधन स्पेशल मिठाई / Rakshabandhan Special Mithai
81 просмотр · 3 недели назад
Laadu's Kitchen
69 подписчиков
81 просмотр · 3 недели назад
ब्राऊन बिस्कीट मिठाई रोल (Ingredients in Marathi):
बिस्कीट (२०-२० किंवा पारले-जी) – 5 पॅकेट (पिठी करून)
कोको पावडर – २ ते ३ मोठे चमचे (ब्राऊन रंगासाठी)
१ चमचा मुखाने पावडर आणी तुती फ्रुटी
पिठीसाखर – ४ ते ५ मोठे चमचे
दूध – आवश्यकतेनुसार (गोळा मळण्यासाठी)
मिल्क पावडर – १/२ कप
डेसिकेटेड कोकोनट (सुक्या खोबऱ्याचा खिस) – १/२ कप (पांढऱ्या/आतील रोलसाठी)
तूप / मलाई – १ ते २ चमचे
सुकामेवा – बारीक चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ता
वेलची पावडर – १/२ लहान चमचा