Перейти к содержимому

आयुष्यात अडचणी येतात म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवता नाराज आहे का? सत्य जाणून घ्या | मयुरेश गुरुजी

Gosht Faydyachi

0:00 / 0:00

आयुष्यात अडचणी येतात म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवता नाराज आहे का? सत्य जाणून घ्या | मयुरेश गुरुजी

5 330 просмотров · 1 дн. назад
Gosht Faydyachi
102 тыс. подписчиков
5 330 просмотров · 1 дн. назад
#marathipodcast #goshtfaydyachi #ganeshkumbhar #कुलदैवत #कुलदेवी #मयुरेशविसपुते #गोष्‍टफायद्याची #मराठीपॉडकास्ट Description - आपल्या कुटुंबाचे कुलदैवत कोणते? कुलदेवी आणि कुलदैवत यांमध्ये काय फरक आहे? घरातील देवघराची योग्य दिशा कोणती असावी? कुलाचार, कुलधर्म आणि पूजेचे नियम नेमके काय आहेत? ‘गोष्ट फायद्याची’ या मराठी पॉडकास्टमध्ये मयुरेश विसपुते गुरुजींसोबत कुलदैवत, कुलदेवी, गोत्र, देवक, इष्टदेवता, देवघराची मांडणी, नैवेद्य, जागरण-गोंधळ आणि महाराष्ट्रातील विविध धार्मिक परंपरांविषयी सविस्तर चर्चा केली आहे. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या: कुलदैवत आणि कुलदेवी यांचे महत्त्व आपले कुलदैवत कसे शोधावे? गोत्र, देवक आणि वंशपरंपरा कुलाचार आणि कुलधर्म कसा पाळावा? देवघराची दिशा, मांडणी आणि पूजेचे नियम कुलदेवतेची मूर्ती ठेवावी की फोटो? इष्टदेवता आणि कुलदेवता यांतील फरक विवाहानंतर कुलपरंपरा कशा जपाव्यात? जागरण-गोंधळ आणि महाराष्ट्रातील लोकपरंपरा 🙏 तुमचे कुलदैवत कोणते आहे? कमेंटमध्ये सांगा. अध्यात्म, संस्कृती, आरोग्य, जीवनोपयोगी ज्ञान आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांसाठी ‘गोष्ट फायद्याची’ YouTube चॅनेल Subscribe करा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका. 👨‍⚕️ Guest श्री मयुरेश गुरुजी विसपुते पीठाधीश श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम, अहिल्यानगर फोन नंबर - 📞 +91 84509 35980 / +91 12043 65970 श्री ऐश्वर्य बगला शतचंडी महायज्ञ, 2026 Group Link: https://chat.whatsapp.com/JY7jRh92S0Q... दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2026 📞 +91 12043 65970 / +91 84509 35980 शतचंडी महायज्ञासंदर्भातील संपूर्ण माहिती, विधी, महत्त्व आणि मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन करा. ॥ श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम् ॥ YouTube - ‪@MayureshVisputeGuruji‬ 🎙️ Host गणेश रमेश कुंभार (Founder – गोष्ट फायद्याची Podcast) Podcast Booking 📞 9075099660 ❤️ CTA हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर— 👍 Like करा 💬 Comment करा 📤 Share करा 🔔 "गोष्ट फायद्याची Podcast" Subscribe करा. तुमचा एक Share एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. 🌐 Follow Us Instagram - GoshtFaydyachi - instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg== Facebook - GoshtFaydyachi - facebook.com/share/1Mw4zTKDMp YouTube Playlist -    • गोष्ट फायद्याची   YT Music - list=PL_tXDg7cTbIOzYGz_Oqf8xp6gHo6nrnNN&si=HXrhY--_74WmL0O5 🎙️ Disclaimer - “गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.