Перейти к содержимому

ए निघा महाराष्ट्रातून.. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जंगलातून लोकं हाकलून दिली. निखिल वागळे भडकले MNS

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

ए निघा महाराष्ट्रातून.. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जंगलातून लोकं हाकलून दिली. निखिल वागळे भडकले MNS

27 586 просмотров · 6 дн. назад
Fakt Maharashtra
716 тыс. подписчиков
27 586 просмотров · 6 дн. назад
ए निघा महाराष्ट्रातून.. ठाकरेंच्या शिवसैनिकांने जंगलातून लोकं हाकलून दिली. निखिल वागळे भडकले Nikhil Wagle on Fadnavis उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लोकं भीमाशंकर जंगलात घुसले आणि झाडतोड्या देवेंद्र फडणवीसांची माणसं bhimashankar जंगलातून पळवून लावली. त्यामुळे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतं आहे. आता कळलं का? या टरबूज्याने uddhav thackeray यांचा पक्ष का फोडला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून स्वतः खुर्चीवर का बसला कारण, याला जंगलं तोडायची आहे. महाराष्ट्र गुजरातच्या घशात घालायचा आहे. सोशल मीडियावर लोकांनी फडणवीसांना नवीन नाव दिलं. झाडखाऊ कटणवीस. तर निखिल वागळे यांनी फडणवीसला महाराष्ट्राचा झाडतोड्या म्हटलं. devendra fadnavis यांना महाराष्ट्र खड्ड्यात घालायचा आहे. आधी पक्ष फोडले आता निसर्ग फोडायला निघाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी फडणवीस पुढे झुकू नये अशी विनंती nikhil wagle यांनी केली. #NikhilWagle #devendrafadnavis #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #bhimashankar #उद्धवठाकरे #nikhilwagle #shivsena #शिंदे #bjp #भीमाशंकर #torrent #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nikhil Wagle angry on Fadnavis 2) Eknath Shinde 3) Bhimashankar 4) Uddhav Thackeray 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) devendra fadnavis viral video 8) Shivsena UBT 9) Karjat Torrent Project 10) maharashtra politics फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra