Перейти к содержимому

राहुलच्या मोर्चात १० लाख गर्दी बघून मोदींची हवा टाईट.. निखिल वागळे खुलासा.. Nikhil Wagle on Congress

Fakt Maharashtra

0:00 / 0:00

राहुलच्या मोर्चात १० लाख गर्दी बघून मोदींची हवा टाईट.. निखिल वागळे खुलासा.. Nikhil Wagle on Congress

42 414 просмотров · 9 ч назад
Fakt Maharashtra
716 тыс. подписчиков
42 414 просмотров · 9 ч назад
राहुलच्या मोर्चात १० लाख लोकांची गर्दी बघून मोदींची हवा टाईट.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Congress Rally राहुल गांधींनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी जमवून भाजपची पूर्ण जिरवली. नजर जाईल तिथपर्यंत गर्दी होती. काँग्रेसच्या या रॅली मध्ये १० लाख लोकं होती अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ही गर्दी बघून भाजप नेत्यांना आकडे आले म्हणून फडणवीसांनी खोटे आरोप rahul gandhi यांच्यावर केले. काँग्रेस मुक्त भारत हे मोदींच स्वप्न या गर्दीने पुसून टाकलं. निखिल वागळे म्हणाले की गेल्या ३० वर्षांतील रामलीला मैदानावरील सर्वात मोठी रॅली आज झाली. या सभेला भाजपने विरोध केला भाजप मंत्र्यांनी मोर्चे काढले. भाजपने काँग्रेसच्या मोर्चाची हवा काढायचा प्रयत्न केला पण झालं उलटं भाजपचा विनोद झाला. माझं असं म्हणणं आहे की congress अजून संपली नाही. राहुल गांधींनी काँग्रेसचा कार्यकर्ता जागा केला. निष्पक्ष निवडणूक झाली तर मोदींची सत्ता जाणार अशी भविष्यवाणी nikhil wagle यांनी केली. #NikhilWagle #Congress #modi #MarathiNews #निखिलवागळे #RahulGandhi  #gyaneshkumar #उद्धवठाकरे #nikhilwagle #bjp #रामलीलामैदान #CJISuryakant #शिवसेना  #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Nikhil Wagle on Congress Delhi Rally 2) Rahul Gandhi 3) Gyanesh Kumar Resignation 4) Uddhav Thackeray 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) rahul gandhi viral video 8) Election Commission of India 9) maharashtra politics 10) Ramleela Maidan Protest फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra