Dharashiv | गावची तहान भागवणाऱ्या विहिरीला राज्य सरकारचं शून्य अनुदान.. बांधावरून ग्राउंड रिपोर्ट!
Mumbai Tak
0:00 / 0:00
Dharashiv | गावची तहान भागवणाऱ्या विहिरीला राज्य सरकारचं शून्य अनुदान.. बांधावरून ग्राउंड रिपोर्ट!
6 642 просмотра · 5 ч назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
6 642 просмотра · 5 ч назад
Dharashiv Drought Ground Report | 1972 च्या दुष्काळाची साक्ष देणारी एक विहीर आजही संपूर्ण गावाची तहान भागवत आहे. निजामाच्या काळातील कर्जाची कहाणी आणि दुष्काळाच्या काळात उभी राहिलेली ही विहीर आजही गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा आधार ठरली आहे. मात्र, गावाची तहान भागवणाऱ्या या विहिरीला राज्य सरकारकडून शून्य अनुदान मिळाल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. ही विहीर नेमकी कधी बांधली? 1972 च्या दुष्काळाशी तिचा काय संबंध आहे? निजामाच्या काळातील कर्जाची कहाणी काय आहे? आजही ही विहीर संपूर्ण गावाची तहान कशी भागवते? आणि सरकारी मदतीचा प्रश्न नेमका काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया थेट बांधावरून केलेल्या या Ground Report मध्ये.
A well, standing as a testament to the drought of 1972, continues to quench the thirst of the entire village to this day. Linked to a story involving a loan from the Nizam's era and constructed during that historic drought, this well remains a vital water source for the village. However, villagers claim that the well—which sustains the village's water needs—has received zero funding from the state government. When exactly was this well built? What is its connection to the 1972 drought? What is the story behind the Nizam-era loan? How does it still meet the village's water needs today? And what is the issue regarding government assistance? Let us find the answers to all these questions in this ground report filed directly from the site.
#1972Drought #MaharashtraDrought #WaterCrisis #VillageWater #HistoricWell #NizamEra #RuralMaharashtra #Farmers #GroundReport #MaharashtraNews #MumbaiTak
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.