Перейти к содержимому

CJP कडून देशव्यापी मोर्चाची घोषणा, INDIA आघाडीचंही आंदोलन, देशभर सरकारविरोधी लाट कशी तयार होत आहे ?

BolBhidu

0:00 / 0:00

CJP कडून देशव्यापी मोर्चाची घोषणा, INDIA आघाडीचंही आंदोलन, देशभर सरकारविरोधी लाट कशी तयार होत आहे ?

10 219 просмотров · 2 ч назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
10 219 просмотров · 2 ч назад
#BolBhidu #CJP #GyaneshKumar ज्ञानेश कुमार चोर आहेत, त्यांना अटक झालीच पाहिजे, असं म्हणत इंडिया आघाडीतल्या पक्षांनी बुधवारी एल्गार केला. २ ऑक्टोबरपासून देशव्यापी मोर्चाची घोषणा इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आता विरोधकांकडून दबाव वाढत असल्याचं दिसून येतंय. एकीकडे विरोधी पक्ष या मुद्द्यावरुन आक्रमक झालेला असताना दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीनेही आंदोलनाची हाक दिली आहे. गुरुवारी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. २ ऑक्टोबरपासून कॉकरोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं दिपकेंनी सांगितलंय. तर दुसरीकडे ४ तारखेला मुंबईतल्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं असून या मोर्चात आता इतरही विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय. एकंदरीतच जेन-झी आंदोलनानंतर ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरुन आता देशातलं वातावरण तापायला लागलंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोदी सरकारसमोर नवीन आव्हान उभं राहिलंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन कसं पेटतंय, सीजेपी आणि विरोधकांनी सरकारला घेरायला कशी सुरुवात केली आहे, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/