नवीन रिक्षाचालकांसाठी महत्वाच्या टिप्स | Auto Rickshaw Driving Tips 🛺
Thane Chi Riksha
0:00 / 0:00
नवीन रिक्षाचालकांसाठी महत्वाच्या टिप्स | Auto Rickshaw Driving Tips 🛺
3 709 просмотров · 2 месяца назад
Thane Chi Riksha
7,77 тыс. подписчиков
3 709 просмотров · 2 месяца назад
🛺प्रत्येक नवीन रिक्षाचालकाने हा व्हिडिओ नक्की पाहा!
या व्हिडिओमध्ये मी माझ्या अनुभवातून रिक्षा सुरक्षित आणि योग्य पद्धतीने कशी चालवावी याबद्दल महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये:
✅ ट्रॅफिकमध्ये रिक्षा कशी चालवावी
✅ स्पीड ब्रेकर कसा पार करावा
✅ सिग्नल सुरक्षितपणे कसा पास करावा
✅ छोट्या जागेतून रिक्षा कशी काढावी
✅ मार्केट आणि गर्दीच्या भागात रिक्षा कशी चालवावी
जर तुम्ही नवीन रिक्षाचालक असाल किंवा रोज रिक्षा चालवत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की उपयोगी ठरेल.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा.
💬 तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा.
📤 इतर रिक्षाचालक मित्रांसोबत Share करा.
🔔 ठाणे ची रिक्षा चॅनलला Subscribe करायला विसरू नका!
#ThaneChiRiksha #AutoRickshaw #RickshawDriver #DrivingTips #AutoDriving #TrafficTips #RoadSafety #MarathiVlog #RickshawVlog #MarathiYouTuber #AutoRickshawDriving #Signal #SpeedBreaker #Traffic #SafeDriving
Auto Rickshaw Driving Tips, Rickshaw Driving Tips Marathi, Auto Rickshaw Driver, Rickshaw Vlog, Marathi Vlog, Thane Chi Riksha, Traffic Driving Tips, Speed Breaker Tips, Signal Rules, Road Safety, New Rickshaw Driver, Auto Rikshaw Earning Vlog, Rickshaw Guide Marathi, Safe Driving, Maharashtra Auto Rickshaw