🥰 माझ्या जोडव्या कुंकाला आवुक मागते 𝐌𝐚𝐳𝐲𝐚 𝐉𝐨𝐝𝐰𝐲𝐚 𝐊𝐮𝐧𝐤𝐚𝐥𝐚 𝐀𝐚𝐮𝐤 𝐌𝐚𝐠𝐚𝐭𝐞
anna nanaware
0:00 / 0:00
🥰 माझ्या जोडव्या कुंकाला आवुक मागते 𝐌𝐚𝐳𝐲𝐚 𝐉𝐨𝐝𝐰𝐲𝐚 𝐊𝐮𝐧𝐤𝐚𝐥𝐚 𝐀𝐚𝐮𝐤 𝐌𝐚𝐠𝐚𝐭𝐞
209 009 просмотров · 1 год назад
anna nanaware
85,7 тыс. подписчиков
209 009 просмотров · 1 год назад
माझ्या जोडव्या कुंकाला आवुक मागते Mazya Jodwya Kunkala Aauk Magate #annananaware #पोतराजाचीगाणी
𝐏𝐨𝐭𝐫𝐚𝐣 𝐬𝐨𝐧𝐠 स्नेह नमस्कार 🙏🏼 या नवरात्रीच्या निमित्ताने सुपरहिट आई महालक्ष्मी चं आणि संसारीक गीत घेऊन आलो आहोत..माझ्या जोडव्या कुंकाला आवुक मागते Mazya Jodwya Kunkala Aauk Magate अतिशय सुंदर गीत झालं या गीतांमध्ये पती पत्नी यांच्या मध्ये प्रेम भाव जिव्हाळा आणि नातं कसं जपावं संसार कसा असावा असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏼 या गाण्याचं गायण माझ्या बरोबर दिक्षा ताई लातूरकर यांनी केले आहे संगीत प्रताप वाघमारे यांनी दिलं आहे.. आणि माझ्या बरोबर सहकलाकार म्हणून वैशाली ताई यांनी भुमिका साकारली आहे 🙏🏼 अनिकेत माने कृष्णा पवार शंकर माने या गाण्याचं चित्रीकरण केलं आहे 🙏🏼 सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
गायिका:- दिक्षा ताई लातूरकर
संगीत.🎹 Pratap Waghmare
सहकलाकार वैशाली ताई
कॅमेरा 📷 अनिकेत माने कृष्णा पवार शंकर माने
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
https://www.instagram.com/lakhan_anna...
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
Potraj video song
आण्णा ननवरे ची गाणी
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani
anna nanaware lakhabi song
anna
nanaware
lakhan anna chi gani