श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कांताबाई शिंदे यांचा पाळणा गीत 👌
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
0:00 / 0:00
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कांताबाई शिंदे यांचा पाळणा गीत 👌
254 768 просмотров · 3 дня назад
कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
414 тыс. подписчиков
254 768 просмотров · 3 дня назад
🦚श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कांताबाई शिंदे यांचे स्वरचित पाळणागीत🙏
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन निमित्ताने कांताबाई शिंदे यांनी स्वरचित व स्वतःच्या आवाजात सादर केलेले हे खास पाळणागीत आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत. ❤️
या गीतामध्ये पूर्वीच्या मावशी आणि आजच्या मावशीमध्ये असलेला फरक अगदी ग्रामीण, सहज आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. तसेच श्रीकृष्ण भगवंताचा जन्म, त्यांचे बालरूप, कंसाचा वध आणि अधर्माचा नाश करून शत्रूंचा केलेला संहार याचे सुंदर वर्णन पाळणागीतातून केले आहे. 🦚🙏
हे केवळ एक गीत नसून श्रीकृष्णाच्या बाललीलेची आणि जन्माष्टमीच्या उत्सवाची एक भावपूर्ण, बाजू मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. ❤️
🎙️ स्वर व गीत: कांताबाई शिंदे
✍️ स्वरचित गीत: कांताबाई शिंदे
🎬 क्रिएटिव्ह डायरेक्शन: दीपक शिंदे
व्हिडिओ आवडला असेल तर LIKE 👍 | SHARE 🔄
COMMENT 💬 नक्की करा आणि अशाच स्वरचित ग्रामीण गीतांसाठी CHANNEL SUBSCRIBE 🔔 करा.