आंबा सीझन सुरू, हापूस बिझनेसची संपूर्ण कहाणी | CatchUp | Ashok Hande | Amol Parchure | Marathi
Amol Parchure
0:00 / 0:00
आंबा सीझन सुरू, हापूस बिझनेसची संपूर्ण कहाणी | CatchUp | Ashok Hande | Amol Parchure | Marathi
57 682 просмотра · 2 года назад
Amol Parchure
29,2 тыс. подписчиков
57 682 просмотра · 2 года назад
ज्यांचं काम बोलतं, ज्यांचं नाव गाजतं अशा अशोक हांडे यांच्यासोबत Catch Up करण्याची संधी मिळाली. कोकणचा राजा आंबा, आंब्याचा राजा हापूस आणि हापूस चा राजा म्हणजे अशोक हांडे, अशी त्यांची ओळख. मराठी अस्मिता जपणारे, महाराष्ट्रातलं आंबा व्यवसायातील दर्जेदार brand, आणि सिनेमा-नाट्यसृष्टी निर्माता अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाशी दिलखुलास गप्पा मारून आनंद झाला.
आंबा व्यवसायातील राजा होण्यापासून ते चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून छाप उमटवण्यापर्यंतचा प्रवास पाहायला विसरू नका.
#amolparchure #catchup #podcast #maharashtra #AshokHande #marathibana #marathi