Перейти к содержимому

30 Size Katori Blouse Drafting | Part - 1 Back Side | नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपी पद्धत

Mamta Creation Home boutique

0:00 / 0:00

30 Size Katori Blouse Drafting | Part - 1 Back Side | नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपी पद्धत

491 просмотр · 2 месяца назад
Mamta Creation Home boutique
141 подписчик
491 просмотр · 2 месяца назад
hello बयूटीफुल ladies , 'ममता क्रिएशन' (Mamta Creation) मध्ये तुमचे मनापासून स्वागत! ​आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ३० साईज कटोरी ब्लाऊजचे परफेक्ट ड्राफ्टिंग अगदी सोप्या भाषेत #blousedrafting #tailoringtips #blousedesign #marathitailoring #blousecutting #blousefitting शिकणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः नवीन शिकणाऱ्यांसाठी तयार केला आहे. ​हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये आणि तुम्हाला प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजावी, म्हणून आपण याचे दोन भाग केले आहेत: ​🎬 भाग १ (आजचा व्हिडिओ): यात आपण ब्लाऊजची बॅक साईड (मागील भाग) कशी ड्राफ्ट करायची ते पाहणार आहोत. ब्लाऊजची लांबी १३ इंच ठेवून अचूक मापे कशी टाकायची, हे यात सांगितले आहे.