ब्लाऊज कटिंग करायला वेळ लागतो? कशाचं टेन्शन! 😍 पेपर पॅटर्न ठेवा आणि 5 मिनिटांत करा झटपट कटिंग! 4 sep
Mamta Creation Home boutique
0:00 / 0:00
ब्लाऊज कटिंग करायला वेळ लागतो? कशाचं टेन्शन! 😍 पेपर पॅटर्न ठेवा आणि 5 मिनिटांत करा झटपट कटिंग! 4 sep
784 просмотра · 3 недели назад
Mamta Creation Home boutique
141 подписчик
784 просмотра · 3 недели назад
❤️❤️Hello Beautiful Ladies❤️❤️
Mamta Creation मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न ठेवून लवकरात लवकर ब्लाऊजची कटिंग कशी करायची, हे शिकणार आहोत.
पेपर पॅटर्न ठेवताना कोणत्या साईडने एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची, तसेच ब्लाऊजची कटिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, हे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
ही सोपी पद्धत वापरून ब्लाऊजची कटिंग कमी वेळात आणि अचूक पद्धतीने करता येते. ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Subscribe 🔔 आणि Share नक्की करा.
Thank you so much for watching! ❤️
Mamta Creation
Keywords: blouse cutting, paper pattern blouse, easy blouse cutting, quick blouse cutting, blouse cutting in Marathi, blouse pattern
#BlouseCutting #PaperPattern #EasyBlouseCutting #BlouseCuttingMarathi #MamtaCreation