🏠 Home Food/होम फूड/अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा काकडीची भाजी(cucumber chi bhaji recipe )
Kalpana Tidke Recipe
0:00 / 0:00
🏠 Home Food/होम फूड/अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा काकडीची भाजी(cucumber chi bhaji recipe )
1 164 просмотра · 1 год назад
Kalpana Tidke Recipe
671 подписчик
1 164 просмотра · 1 год назад
अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा काकडीची
२ साल न काढता किसून घेतलेली काकडी
१ एक चमचा तेल. १/४ चमचा मोहरी १/४ चमचा जिरे
चिमूटभर हिंग. दोन हिरव्या मिरचीचे तुकडे
७ कढीपत्त्याची पाने. ६ लसूण पाकळ्या
१/४ चमचा हळद. १ मोठा चमचा बेसन पीठ
२ मोठे चमचे घरी बनवलेले दही किंवा ताजे दही
चवीनुसार मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर
तडका देण्यासाठी
१ चमचा तेल. १/४ चमचा मोहरी. ४ कढीपत्त्याची पाने
३ लसूण पाकळ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर
#काकडीची भाजी
#अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा काकडीची भाजी
#काकडीची कढी
#काकडीचे बेसन
#cucumber chi bhaji
अशाच नवीन नवीन रेसिपी साठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी ७३८४
#सरिता किचन