Перейти к содержимому

🏠 Home Food/न तळता झटपट बनवा हेल्दी व टेस्टी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. Ukdi Che Modak.

Kalpana Tidke Recipe

0:00 / 0:00

🏠 Home Food/न तळता झटपट बनवा हेल्दी व टेस्टी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. Ukdi Che Modak.

187 просмотров · 2 недели назад
Kalpana Tidke Recipe
671 подписчик
187 просмотров · 2 недели назад
न तळता झटपट बनवा हेल्दी व टेस्टी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. .Modak. मोदकाची पारी बनवण्यासाठी १ वाटी गव्हाचे पीठ +अर्धा ते एक चमचा तेल+चवीनुसार मीठ (चपातीच्या पिठाप्रमाणे मळावे) १ वाटी ओल्या नारळाचा कीस (खोबऱ्याचा पाठीमागील भाग काढून मिक्सरला बारीक करून घ्यावा) १ वाटी गूळ.(चाकूच्या मदतीने अतिशय बारीक चिरून घ्यावा) १/४ वाटी तीळ (प्रथम भाजून नंतर मिक्सरला कमी जास्त करून बारीक करून घ्यावे) ३ बदाम+३ काजू+३ वेलदोडे (मिक्सरला एकत्रित पूड करून घ्यावी) चिमूटभर जायफळ. १/२ छोटा चमचा सुंठ पावडर. #गव्हाच्या पिठाचे मोदक #उकडीचे मोदक. #गुळ खोबऱ्याचे उकडीचे मोदक. #ओल्या खोबऱ्याचे व गुळाचे उकडीचे मोदक. #मोदक रेसिपी मराठीमध्ये. #न तळता बनवा उकडीचे मोदक. #हेल्दी व टेस्टी उकडीचे मोदक. होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये. #हेल्दी व टेस्टी उकडीचे मोदक #हेल्दी व टेस्टी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.