K T Cooking Channel/टिफिन साठी तोंडी लावण्यासाठी नुसत्या वाफेवर बनवा सुक्या गवाराच्या शेंगा. Gavar
KT Cooking-2660
0:00 / 0:00
K T Cooking Channel/टिफिन साठी तोंडी लावण्यासाठी नुसत्या वाफेवर बनवा सुक्या गवाराच्या शेंगा. Gavar
321 просмотр · 1 месяц назад
KT Cooking-2660
12 подписчиков
321 просмотр · 1 месяц назад
टिफिन साठी तोंडी लावण्यासाठी नुसत्या वाफेवर बनवा सुक्या गवाराच्या शेंगा.
२५० ग्रॅम गवारच्या शेंगा (पाठीमागचा पुढचा भाग तोडून शिरा व्यवस्थित काढून घ्याव्या. बारीक तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात.)
२ चमचा तेल. १/२ चमचा मोहरी. चिमूटभर हिंग.
१ मोठा बारीक चिरलेला कांदा .
१ छोटा बारीक चिरलेला टोमॅटो.
२ चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट.
१/४ चमचा हळद. १ चमचा लाल तिखट.
१ चमचा किचन किंग मसाला. १/२ चमचा धने पावडर.
१/४ चमचा जिरे पावडर. चवीनुसार मीठ.
#टिफिन साठी तोंडी लावण्यासाठी बनवा गवाराच्या शेंगा.
#सुक्या गवाराच्या शेंगा.
#वाफेवर बनवा गवाराच्या शेंगा.
#केटी कुकिंग चैनल रेसिपी मराठीमध्ये.२६६०
#शेंगा भाजी रेसिपी.
###नुसत्या वाफेवर बनवा सुक्या गवाराच्या शेंगा.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी केटी कुकिंग चैनल ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.