Перейти к содержимому

लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग | जीवाच्या रागामुळे काव्याला अटक! 😱 विजयने स्वतःलाच मारली बाटली

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग | जीवाच्या रागामुळे काव्याला अटक! 😱 विजयने स्वतःलाच मारली बाटली

195 просмотров · 6 дн. назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
678 подписчиков
195 просмотров · 6 дн. назад
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या आजच्या भागात मोठा धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळाला! 😱 नंदिनीच्या अपघातामागे विजयचा हात असल्याचं सत्य समोर आल्यानंतर जीवा प्रचंड संतापतो आणि विजयला बेदम मारहाण करतो. विजय जीवाची सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्याच पोटात काचेची बाटली खुपसून काव्याला अडकवतो. त्यामुळे पोलिस काव्यालाच अटक करतात. जीवाच्या चुकीमुळे काव्या तुरुंगात जाणार का? वसु आत्यांचा खरा चेहरा देशमुख कुटुंबासमोर येणार का? काव्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणता पुरावा मिळणार? जाणून घेऊया आजच्या भागाच्या सविस्तर रिव्ह्यूमध्ये! व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मराठी मालिकांच्या अपडेट्ससाठी Gappa Malikancha चॅनेलला सबस्क्राईब करा. ❤️ #LagnanantarHoilachPrem #MarathiSerial #GappaMalikancha #MarathiSerialReview #StarPravah Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.