Eetha Teaser Review | डिलिव्हरीनंतर लगेच विठाबाई स्टेजवर नाचल्या, काळजाचा ठोका चुकवणारा टीझर LetsUpp
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Eetha Teaser Review | डिलिव्हरीनंतर लगेच विठाबाई स्टेजवर नाचल्या, काळजाचा ठोका चुकवणारा टीझर LetsUpp
17 049 просмотров · 2 месяца назад
LetsUpp Marathi
680 тыс. подписчиков
17 049 просмотров · 2 месяца назад
Eetha Teaser Review | डिलिव्हरीनंतर लगेच विठाबाई स्टेजवर नाचल्या, काळजाचा ठोका चुकवणारा टीझर...
-
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या बहुचर्चित 'ईठा' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा हिंदी चित्रपट असून, तो प्रसिद्ध मराठी तमाशा आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, सिद्धार्थ जाधव, नाना पाटेकर आहेत. त्याचसोबत अजय-अतुल यांनी संगीत दिलंय. या चित्रपटाच्या टीझरचं विश्लेषण सोहम ग्रुपचे डिजीटल सीईओ अमित भंडारी यांनी केलं आहे, पाहा...
-
#Eetha #EETHATeaser #EethateaserReview #VithabaiNarayangaonkar #ShraddhaKapoor #ShraddhaKapoorasEetha #LaxmanUtekarMoive #LavniArtist #AjayAtul #SiddharthJadhav #randeephudda #NanaPatekar #MarathiTamasha #Entertainment #review #AmitBhandaarii #LetsUppNews #LetsUppMarathi
[ EETHA, Shraddha Kapoor, Laxman Utekar, Vithabai Narayangaonkar, Marathi culture, Lavani, Tamasha, Bollywood movie, Ajay Atul, Marathi cinema ]
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/