'इठा' चित्रपटात इतिहासाची मोडतोड? धनंजय खुडेंच्या आरोपांवर मंगला बनसोडे यांनी दिले चोख उत्तर | Sakal
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
'इठा' चित्रपटात इतिहासाची मोडतोड? धनंजय खुडेंच्या आरोपांवर मंगला बनसोडे यांनी दिले चोख उत्तर | Sakal
6 818 просмотров · 2 месяца назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
6 818 просмотров · 2 месяца назад
विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटावरून नवा वाद! '
इठा' या आगामी चित्रपटात तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आरोप धनंजय खुडे यांनी केला आहे. या आरोपांवर विठाबाईंच्या कन्या मंगला बनसोडे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. चित्रपटातील नाव, राष्ट्रपती पुरस्काराचा फोटो आणि फॅमिलीशी साधलेला संपर्क यावर त्यांनी नेमका काय खुलासा केला? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
ठळक मुद्दे
विठाबाई नारायणगावकर यांच्या इतिहासावर आधारित 'इठा' चित्रपटाचा वाद.
धनंजय खुडे यांचे चित्रपटावर असलेले गंभीर आक्षेप.
मंगला बनसोडे यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि सत्य घटना.
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराचा मूळ इतिहास.
#इठा #vithabainarayangaonkar #marathicinema #ettha
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...