Rahul Gandhi नेहा बोरांच्या पाठीशी का उभे? तरुण चेहऱ्याची देशभर चर्चा | Neha Bora | Delhi Protest
Mumbai Tak
0:00 / 0:00
Rahul Gandhi नेहा बोरांच्या पाठीशी का उभे? तरुण चेहऱ्याची देशभर चर्चा | Neha Bora | Delhi Protest
1 543 просмотра · 2 часа назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
1 543 просмотра · 2 часа назад
Rahul Gandhi नेहा बोरांच्या पाठीशी का उभे? तरुण चेहऱ्याची देशभर चर्चा | Neha Bora | Delhi Protest
Neha Bora News | दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनामुळे नेहा बोरा हे नाव सध्या चर्चेत आहे. विद्यार्थी आंदोलनांमधून पुढे आलेल्या या तरुण नेत्या नेमक्या कोण आहेत? त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे आणि राहुल गांधींसोबतच्या त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीची चर्चा का होत आहे? नेहा बोरा या All India Students’ Association (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीजमध्ये पीएचडी संशोधन करत आहेत. शिक्षण, परीक्षांमधील अनियमितता, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. AISA ही CPI(ML) Liberation शी संलग्न विद्यार्थी संघटना आहे.
Neha Bora has emerged as a prominent face of student activism amid protests in Delhi demanding the resignation of Chief Election Commissioner Gyanesh Kumar. But who is she, and why is her presence alongside Rahul Gandhi and INDIA alliance leaders attracting attention? Bora is the national president of the All India Students’ Association (AISA) and a PhD research scholar at Jawaharlal Nehru University, where she studies theatre and performance. Her activism has included campaigns around students’ rights, examination irregularities and unemployment. AISA is affiliated with the CPI(ML) Liberation.
Rahul Gandhi नेहा बोरांच्या पाठीशी का उभे? तरुण चेहऱ्याची देशभर चर्चा | Neha Bora | Delhi Protest
#NehaBora #RahulGandhi #AISA #StudentActivism #IndianPolitics #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.