Перейти к содержимому

marathvada padvidhar election । मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उलटफेर! सतीश चव्हाण गेम कसा झाला ?

ThinkTV Marathi

0:00 / 0:00

marathvada padvidhar election । मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उलटफेर! सतीश चव्हाण गेम कसा झाला ?

5 221 просмотр · 1 дн. назад
ThinkTV Marathi
173 тыс. подписчиков
5 221 просмотр · 1 дн. назад
#Satishchavan #Marathwadapolitics #Maharashtrapolitics मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्यासमोर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मोठं आव्हान उभं केलं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संघर्ष, महायुतीमधील राजकीय समीकरणं, पदवीधर मतदारांचे प्रश्न आणि अपक्ष उमेदवार रविराज साबळे पाटील यांची कामगिरी चर्चेत राहिली. या विशेष विश्लेषणात जाणून घ्या—सतीश चव्हाण यांच्याविरोधात कोणते मुद्दे गेले? अठरा वर्षांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न किती महत्त्वाचा ठरला? महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचं गणित कुठे अडकलं? रविराज साबळे यांना मिळालेली मतं निकालाच्या राजकारणासाठी काय संकेत देतात? ====== 🎬 Don’t forget to check out our other playlists! 📌 Viewsroom: 🔗    • Viewsroom   📌 OnPoint: 🔗    • On Point   📌 Thought Seat: 🔗    • Thought Seat   ====== 📲 Follow Us on Social Media Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content: 📸 Instagram 🔗   / theoddeven.media   📘 Facebook 🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ... ======