Property Card Online: डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?
BBC News Marathi
0:00 / 0:00
Property Card Online: डिजिटल स्वाक्षरीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?
175 599 просмотров · 4 года назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
175 599 просмотров · 4 года назад
#BBCMarathi #गावाकडचीगोष्ट
प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारनं आता डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये.
तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, त्यासाठी किती फी आकारली जाणार आहे, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
ही आहे गावाकडची गोष्ट क्रमांक ५८.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi