Перейти к содержимому

MPSC Student Protest | लोकांना समजून सांगणं अवघड, मूर्ख बनवणं सोपं; विवेकानंद पाटील स्पष्टच बोलले...

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

MPSC Student Protest | लोकांना समजून सांगणं अवघड, मूर्ख बनवणं सोपं; विवेकानंद पाटील स्पष्टच बोलले...

4 074 просмотра · 4 часа назад
LetsUpp Marathi
685 тыс. подписчиков
4 074 просмотра · 4 часа назад
एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा प्रचंड तापत चालला असून पुण्यात सुरू आहे. यावेळी या आंदोलनात आपल्या दमदार भाषणानं छाप उमटवणाऱ्या विवेकानंद पाटील या तरुणानं तुफान बॅटिंग केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात विवेकानंद पाटीलचं भाषण प्रचंड गाजलं. त्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीनं विवेकानंद पाटीलशी संवाद साधला.यावेळी विवेकानंद पाटीलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे, पाहा... - #Pune #PuneNews #MPSC #MPSCStudents #MPSCProtest #MPSCAndolan #PaperLeak #rohitpawar #NCP #devendrafadnavis #bjpgovernment #GopichandPadalkar #PuneProtest #MPSCNews #StudentProtest #MPSCExam #maharashtra #MaharashtraNews #MarathiNews #LetsUppMarathi Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/