Перейти к содержимому

गोडाला हटके पर्याय 😍 | गव्हाच्या पिठाच्या हिरव्या मिरचीच्या कुरकुरीत तिखट कापण्या | Tea Time Snack

K K spice by स्नेहा

0:00 / 0:00

गोडाला हटके पर्याय 😍 | गव्हाच्या पिठाच्या हिरव्या मिरचीच्या कुरकुरीत तिखट कापण्या | Tea Time Snack

48 просмотров · 1 месяц назад
K K spice by स्नेहा
816 подписчиков
48 просмотров · 1 месяц назад
गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या हिरव्या मिरचीच्या खमंग आणि कुरकुरीत तिखट कापण्या. मैदा न वापरता बनणारा हा चहासोबतचा एकदम परफेक्ट नाश्ता. ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. #️⃣ Hashtags #KKSpice #TikhatKapnya #GreenChilliSnack #TeaTimeSnacks #HomemadeSnacks #MarathiRecipe #CrispySnacks #WheatFlourRecipe #EveningSnacks #FoodLovers साहित्य ___1 वाटी गहु पीठ, 2 चमचे रवा, अर्धी वाटी vesan/तांदूळ पीठ. मसाला ___ हिरव्या मिरच्या ,लसुण, जिरे ओवा, हळद, मीठ कोथिंबीर. तळणी साठी तेल.