Перейти к содержимому

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या 5,000 Advance Aid मध्ये ट्विस्ट! कुणाला वगळले? कुणाला लाभ?

आपला अन्नदाता | Aapla Annadata

0:00 / 0:00

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या 5,000 Advance Aid मध्ये ट्विस्ट! कुणाला वगळले? कुणाला लाभ?

62 991 просмотр · 1 дн. назад
आपला अन्नदाता | Aapla Annadata
33,6 тыс. подписчиков
62 991 просмотр · 1 дн. назад
राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना ही अग्रीम मदत मिळत असताना, पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा एक मुद्दा समोर आला. कारण, याच शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मिळणार आहे. याच निर्णयात आता मोठा ट्विस्ट आलाय आणि मदतीसाठीचे निकष काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ठरवण्यात आलेत. एकीकडे दिड कोटी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचं सांगत असताना यातून आता आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसह आणखी काही जमीन नावे शेतकऱ्यांना डच्चू देण्यात आलाय. सोबतच राज्यात ३०४ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर आणखी दुष्काळग्रस्त नव्या भागांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार असल्याची माहिती दिली, प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्याबाबत माहिती दिली, नवीन पीक कर्ज देताना सिबिलची अट ठेवू नये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांना थकीत हप्ता, पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू करणे याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तेव्हा एकूणच या बैठकांमध्ये काय काय झालंय आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांवर कसे होणार आहेत, कुणाकुणाला या ५ हजारांच्या मदतीपासून वगळलं आहे, हे दीड कोटी शेतकरी कोणते आहेत आणि आता मुख्यमंत्री जे ‘एनडीआरएफ’च्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार असं म्हणाहेत म्हणजे नेमकी किती मदत मिळणार आहे, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. दरम्यान तुम्ही अजूनही पाच हजारांच्या अग्रीम मदतीवरून आणि सरकारच्या भूमिकेवरून मी काल जो व्हिडिओ केला आहे, तो बघितला नसेल तर लगेच बघून घ्या म्हणजे या व्हिडिओची पूर्ण लिंक लागेल. #MaharashtraDroughtRelief #FarmerRelief #FarmerAid #DroughtRelief2026 #MaharashtraFarmers #FarmerCompensation #CropInsurance #NDRF #FarmerLoan #AgricultureNews #IndianFarmers #MaharashtraNews #DevendraFadnavis #शेतकरी #शेतकरीमदत #महाराष्ट्रदुष्काळ #दुष्काळ #दुष्काळग्रस्तशेतकरी #अग्रीममदत #पाचहजारांचीमदत #शेतकरीनुकसानभरपाई #पीकविमा #पीककर्ज #महाराष्ट्रबातम्या #शेतीबातम्या #शेतकरीयोजना While around 1.5 crore farmers across the 304 drought-affected talukas in Maharashtra are expected to receive this advance financial assistance, a key question has emerged: whether the crop damage has exceeded 33%. This is because the government had indicated that the advance assistance would be provided across the board to these farmers. However, there has now been a major twist in the decision. The eligibility criteria for the assistance were finalised at yesterday’s Cabinet Sub-Committee meeting. While the government has been talking about providing assistance to 1.5 crore farmers, income-tax-paying farmers and certain other categories of landowners are now set to be excluded from the benefit. At the same time, there is a possibility that additional drought-affected areas will be included in the list, following the declaration of drought across 304 talukas in the state. Chief Minister Devendra Fadnavis has shared several important updates concerning farmers. These include financial assistance exceeding the National Disaster Response Fund (NDRF) norms, an increase in incentive grants, the removal of the CIBIL score requirement when issuing fresh crop loans, the release of pending instalments to women who have completed e-KYC under the Mukhyamantri Ladki Bahin scheme, and the reintroduction of previously applicable triggers for crop insurance. So, what exactly happened in these meetings, and how will these decisions affect farmers? Who will be excluded from the ₹5,000 advance assistance? Which farmers are included in the estimated 1.5 crore beneficiaries? And when the Chief Minister says that farmers will receive assistance beyond the NDRF norms, how much financial assistance will they actually get? We will examine all these questions in this video. Meanwhile, if you have not yet watched the video I published yesterday on the ₹5,000 advance assistance and the government’s position on the issue, make sure to watch it now. That video will provide the complete context for understanding today’s discussion.