मोदी-फडणवीस पार हैराण, शिकलेल्या पदवीधर पोरांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचं नाक कापलंl
Kavita Rane
0:00 / 0:00
मोदी-फडणवीस पार हैराण, शिकलेल्या पदवीधर पोरांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचं नाक कापलंl
103 082 просмотра · 16 ч назад
Kavita Rane
96,6 тыс. подписчиков
103 082 просмотра · 16 ч назад
Maharashtra Legislative Council election results are out, and the Mahayuti has been left behind while the Maha Vikas Aghadi (MVA) has taken the lead. Of the 5 seats (2 teachers' and 3 graduates' constituencies), Sharad Pawar's NCP won 2, Congress 1, Shinde's Shiv Sena 1 and BJP 1. In this video, we explain the four key points behind the result. First, the infighting within the Mahayuti over seat-sharing and candidate selection. Second, what it means that all three graduates' seats went to the opposition, and why the youth vote matters. Third, the EVM versus ballot paper debate, and why it should be seen as a narrative rather than proof. Fourth, the warning signal for BJP from the Nagpur and Varanasi graduates' constituencies. Watch the full video for a clear and balanced analysis. If you liked it, please like, share and subscribe to the channel, and tell us your views in the comments.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुती पिछाडीवर गेली आहे आणि महाविकास आघाडीने सरशी साधली आहे. पाच जागांपैकी (शिक्षकांच्या दोन आणि पदवीधरांच्या तीन) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दोन, काँग्रेसने एक, शिंदेंच्या शिवसेनेने एक आणि भाजपने एक जागा जिंकली. या व्हिडिओमध्ये आपण या निकालामागची चार महत्त्वाची कारणे समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा, जागावाटप आणि उमेदवार निवडीवरून महायुतीतला बेबनाव. दुसरा मुद्दा, पदवीधरच्या तिन्ही जागा विरोधकांकडे गेल्याचा अर्थ आणि तरुणाईचा कौल. तिसरा मुद्दा, इव्हीएम की बॅलट पेपर या चर्चेचे वास्तव. चौथा मुद्दा, नागपूर आणि वाराणसी पदवीधर मतदारसंघांच्या निकालातून भाजपसाठी धोक्याची घंटा. संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये कळवा.
विधानपरिषद निवडणूक निकाल, Maharashtra Legislative Council election result, महायुती, महाविकास आघाडी, MVA, Mahayuti, पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, नागपूर पदवीधर निकाल, अभिजीत वंजारी, वाराणसी पदवीधर, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिंदे शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राजकारण, Maharashtra politics, MLC election 2026, graduates constituency result, teachers constituency result, Marathi political analysis, मराठी बातम्या, राजकीय विश्लेषण, EVM vs ballot paper, तरुण मतदार, Gen Z, महायुतीत बेबनाव, भाजप धोक्याची घंटा, Marathi news analysis, sharad pawar vidhanparishad, harshada jadhav deshmukh, eknath shinde, bjp losses, MVA wins
#vidhanparishad #devendrafadnavis #maharashtraelection #sharadpawar #eknathshinde