घरी बनवली कडव्या वालाची शेंगा घालून भाजी 😍 | Kadve Val Recipe | आम्हाला आली कॉफी मशीन | S For Satish
S FOR SATISH
0:00 / 0:00
घरी बनवली कडव्या वालाची शेंगा घालून भाजी 😍 | Kadve Val Recipe | आम्हाला आली कॉफी मशीन | S For Satish
43 862 просмотра · 2 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
43 862 просмотра · 2 г. назад
घरी बनवली कडव्या वालाची शेंगा घालून भाजी 😍 | Kadve Val Recipe | आम्हाला आली कॉफी मशीन | S For Satish #GhariBanvaliKadveValBhaji #KadaveVaalRecipe #ShevgaKadavaRecipe #sforsatish
#everydayexpert
AGARO Imperial Espresso Coffee... https://www.amazon.in/dp/B0B1WRS4TL?r...
नुकताच मी माझ्या कोकणातल्या गावी जाऊन आलो. आईने येताना कडवे वाल आणि शेवग्याच्या शेंगा भेट म्हणून दिल्या होत्या. आम्ही गावाकडे कोकणात जसे वालाचे बिरडे तयार करतो तशीच रेसिपी आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आम्हला एक छान कॉफी मशीन गिफ्ट आले होते ते सुद्धा दाखवले आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला आमचे व्हिडीओ आवडत असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या कोकणातील हि रेसिपी सर्वांना शेअर करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.. तुमचे खूप आभार !
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy