Перейти к содержимому

पारंपरिक मालवणी खापरोळी | Khaproli Recipe in Marathi | Traditional Konkani Breakfast Recipe

Gharcha San

0:00 / 0:00

पारंपरिक मालवणी खापरोळी | Khaproli Recipe in Marathi | Traditional Konkani Breakfast Recipe

263 просмотра · 3 дня назад
Gharcha San
244 подписчика
263 просмотра · 3 дня назад
#gharchasan पारंपरिक मालवणी खापरोळी | Khaproli Recipe in Marathi | Traditional Konkani Breakfast Recipe नमस्कार मंडळी! आज आपण आपल्या चॅनेलवर कोकणातील एक अतिशय पारंपरिक, चवदार आणि आता विस्मरणात चाललेली अस्सल रेसिपी पाहणार आहोत – 'पारंपरिक मालवणी खापरोळी आणि गोड नारळाचा रस' (Traditional Malvani Khaparoli with Coconut Ras). कोकणात या पारंपरिक नाश्त्याला एक अतिशय वेगळा आणि मानाचा स्थान असतो. एकदम मऊ, कापसासारखी जाळीदार खापरोळी आणि त्यासोबत गरमागरम खमंग नारळाचा रस! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी कशी बनवायची, त्याचे परफेक्ट प्रमाण, पीठ भिजवण्याची पद्धत आणि पारंपरिक ट्रिक्स आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! धन्यवाद! 00:00 - खापरोळी आणि नारळाच्या रसाचा झलक (Intro) 00:30 - तांदूळ व डाळ भिजवण्याचे अचूक प्रमाण 02:15 - परफेक्ट पीठ तयार करण्याची ट्रिक 3:480 - मऊ व जाळीदार खापरोळी कशी भाजायची? खापरोळी कशी बनवायची कोकणी खापरोळी रेसिपी कोकणातील पारंपरिक नाश्ता मालवणी खापरोळी आणि रस खापरोळी रेसिपी मराठी कोकणी पद्धतीची खापरोळी Khaparoli recipe in Marathi Traditional Konkani breakfast Malvani style khaparoli Konkani food recipes Maharashtrian breakfast recipes Forgotten Maharashtrian recipes Village style breakfast recipe Gaavran recipe marathi Konkani breakfast recipes Authentic konkani food items Malvani breakfast recipes Instant khaparoli recipe Rasa madhli khaparoli Ukadicha nashta konkani Soft and spongy khaparoli Coconut milk ras for khaparoli Traditional Maharashtrian recipes Kokan special nashta Gharacha Swaad Konkan #Khaparoli #KhaparoliRecipe #KonkaniRecipe #TraditionalRecipe #MalvaniFood #MaharashtrianBreakfast #KonkaniFood #VillageFood #BreakfastRecipe #कोकणीरेसिपी #खापरोळी #पारंपरिकरेसिपी #MalvaniBreakfast #GaavranRecipe #KokaniNashta #AuthenticKonkani #MaharashtrianRecipes