एवढ्या उंच टापूवर एकटेच राहतात ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan
Paayvata
0:00 / 0:00
एवढ्या उंच टापूवर एकटेच राहतात ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan
277 792 просмотра · 11 месяцев назад
Paayvata
115 тыс. подписчиков
277 792 просмотра · 11 месяцев назад
एवढ्या उंच टापूवर एकटेच राहणारे ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan
साधारण १५ दिवसांपूर्वी एका वस्तीवर मी लोकांना काही चादर वाटप करण्यासाठी गेलो होते. त्यावेळी ह्या वाड्यावर एका घरात मला एक आजोबा भेटलेले. आजोबांशी बोल्यानंतर समजले त्यांना कोणीही नाही..ना पत्नी ना मुलबाळ..आजोबा एकटेच रहात होते.
आजोबांचे वय साधारण ९० वर्ष आहे.
ह्या वयातही ते आपल्या उदरनिर्वाहासाठी २ म्हशी सांभाळत आहेत. त्यावेळी त्यांना blanket देऊन अंधार खूप पडल्याने मी माघारी फिरलो होतो.
आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी गावाकडे एका तेराव्याच्या विधी साठी जात असताना पुन्हा एकदा त्या आजोबांची भेट झाली.
योगायोगाने माझ्या जवळ एक solar Lamp ( सौर दिवा ) उपलब्ध होता.
बाबांना त्या दिव्याची गरज होती हे मी आधी जाणले होते त्यामुळे बाबांबरोबर थेट त्यांच्या घरी गेली.
हा संपूर्ण प्रवास मी ह्या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की बघा 🙏
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
-----------------------------------------
Ignore Hashtag
#payvata #kokan #villagelife #pune #rajgadfort #marathi #maharashtra_village_life
#monsoon #monsoon_2025 #paayvata #payvat #villagevlog #nature #sahyadri #marathinews #dhangarijivan #धनगरीजीवन #धनगर_समाज #ग्रामीण_जीवन #ग्रामीण_कथा #ग्रामीण_महाराष्ट्र
#villagewomen #oldage #grandfather #snakebite #snake
#maharashtra_flood
#ओला_दुष्काळ #flood #dharashiv #rainflood #documentary #latestnews #latestupdates #marathinews #धाराशिव #महाराष्ट्र #sukhapatil #सुखापाटील
IN THIS VIDEO
The Village old Man and his Daily routine
pahadi lifestyle vlog
90 years old grandfather living alone in the forest
how lives alone in the forest
जंगलात एकटेच राहणारे 90 वर्षाचे बाबा
Thanks 🙏 For Watching
@paayvata