Перейти к содержимому

92 Prembrahma | Pt. Raju Sawar | CP

Chiranjeev Peeth

0:00 / 0:00

92 Prembrahma | Pt. Raju Sawar | CP

156 просмотров · 8 часов назад
Chiranjeev Peeth
1,52 тыс. подписчиков
156 просмотров · 8 часов назад
दत्त प्रेमब्रह्म ही 108 सूत्रांची अवसरमालिका पं. राजू सवार (सोहंदास) यांच्याद्वारे रचली व बोलली गेलेली असून मुख्यत्वे पारलौकिक प्रेमाचे कंगोरे सखोलतेने उलगडणारी आहे. 110 भागांमध्ये साधारण 400 तासांचे विस्तृत निरूपण केले गेले आहे. याच मालिकेच्या अनुषंगाने 720 रुबाया जन्माला आल्या. या मालिकेतील सगळी सूत्रे भाग घेणाऱ्या सदस्यांनी त्या त्या वेळी वाजवलेल्या वस्तुंवर चमत्कारीकरीत्या अवतरली आहेत व नंतर त्यांचा विस्तार केला गेला आहे. सगळी सूत्रे 'लगागाल गागा लगागाल गागा' म्हणजे भुजंगप्रयात या वृत्तात सहजरीत्या प्रकटली आहेत.