🌺अंगारकी चतुर्थी विशेष बूंदी | हलवाई स्टाईल रसाळ आणि दाणेदार बूंदी#BoondiRecipe#boondi#GanpatiPrasad
Kashmira Rane
0:00 / 0:00
🌺अंगारकी चतुर्थी विशेष बूंदी | हलवाई स्टाईल रसाळ आणि दाणेदार बूंदी#BoondiRecipe#boondi#GanpatiPrasad
53 просмотра · 2 дня назад
Kashmira Rane
471 подписчик
53 просмотра · 2 дня назад
🌼 हलवाई स्टाईल रसाळ बूंदीसाठी लागणारे साहित्य👇
🥣 बूंदीच्या पिठासाठी
⭐ बेसन – 1 वाटी
⭐ बारीक रवा – 1 किंवा 2 चमचे
⭐ पाणी – आवश्यकतेनुसार
⭐ खाण्याचा सोडा – 2 किंवा 3 चिमूटभर
⭐ साजूक तूप – 1 चमचा
⭐ खाद्य रंग – पिवळा, हिरवा, लाल आवडीनुसार
⭐ तळण्यासाठी तेल
🍯 पाकासाठी लागणारे साहित्य 👇
⭐ साखर – 1 वाटी किंवा पाव वाटी ( जास्त गोड खात असाल तर 1 वाटी कमी गोड खात असाल पाव वाटी पुरेशी आहे )
⭐ पाणी – अर्धी वाटी
⭐ हिरवी वेलची – 3 किंवा 4
⭐ केशर काड्या – 6 ते 7
⭐ लिंबाचा रस – ½ टीस्पून
✨ हलवाई स्टाईल परफेक्ट बूंदीच्या खास टिप्स👇
⭐ बेसन चांगले चाळून घ्या – त्यामुळे बूंदी गुठळ्याविना आणि छान एकसारखी होते.
⭐ पिठाची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. पीठ ना खूप घट्ट ना खूप पातळ; झाऱ्यावरून पीठ सहज खाली पडले पाहिजे.
⭐ रवा 1 चमचा घातल्याने बूंदीला थोडा चांगला बाइट येतो आणि दाणे व्यवस्थित तयार होण्यास मदत होते.
⭐ साजूक तूप 1 टीस्पून घातल्याने बूंदीची चव आणि टेक्स्चर चांगले होते.
⭐ सोडा अगदी चिमूटभरच वापरा. जास्त सोडा घातल्यास बूंदी खूप फुगून आकार बिघडू शकतो.
⭐ झारा तेलाच्या अगदी जवळ ठेवू नका. थोड्या उंचीवरून पीठ सोडल्यास दाणे चांगले गोल पडतात.
⭐ प्रत्येक बॅचच्या आधी झारा स्वच्छ पुसून घ्या; त्यामुळे बूंदीचे दाणे नीट पडतात.
⭐ तेल मध्यम गरम असावे. खूप गरम तेलात बूंदी लगेच रंग बदलते आणि आतून योग्य टेक्स्चर येत नाही.
⭐ तळलेली बूंदी पाकात घातल्यानंतर काही तास झाकून ठेवा, त्यामुळे पाक छान मुरतो.
💡 खास हलवाई टिप: एक छोटासा चमचा पीठ घेऊन आधी 4–5 बूंदीचे दाणे तळून पाहा. दाणे गोल, मऊ आणि व्यवस्थित पडत असतील तरच पूर्ण बूंदी करायला सुरुवात करा.
🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒
Related Tag's :
अंगारकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी विशेष, अंगारकी चतुर्थी बूंदी, अंगारकी बूंदी, गणपती बाप्पांचा प्रसाद, गणपती प्रसाद, गणपती नैवेद्य, रसाळ बूंदी, हलवाई स्टाईल बूंदी, दाणेदार बूंदी, परफेक्ट बूंदी, घरगुती बूंदी, बूंदी रेसिपी, बूंदी कशी बनवायची, प्रसादासाठी बूंदी, सणाची रेसिपी, गणपती स्पेशल रेसिपी, महाराष्ट्रीयन रेसिपी
Angarki Chaturthi, Angarki Chaturthi Special, Angarki Chaturthi Boondi, Angarki Boondi, Ganpati Prasad, Ganpati Special Recipe, Ganesh Chaturthi Recipe, Boondi Recipe, Sweet Boondi, Halwai Style Boondi, Juicy Boondi, Soft Boondi, Perfect Boondi Recipe, Homemade Boondi, Boondi for Prasad, Indian Sweet Recipe, Festive Recipe, Maharashtrian Recipe, Traditional Boondi Recipe, Boondi Making Tips
#अंगारकीचतुर्थी #अंगारकीचतुर्थीविशेष #अंगारकीबूंदी #गणपतीबाप्पा #गणपतीप्रसाद #गणपतीनैवेद्य #रसाळबूंदी #हलवाईस्टाईलबूंदी #बूंदीरसिपी #बूंदी #प्रसाद #सणाचीरसिपी#AngarkiChaturthi #AngarkiChaturthiSpecial #AngarkiBoondi #GanpatiBappa #GanpatiPrasad #GanpatiSpecial #BoondiRecipe #SweetBoondi #HalwaiStyleBoondi #JuicyBoondi #PerfectBoondi #IndianSweets #FestiveRecipe #MaharashtrianRecipe
#kashmirarane#marathirecipe#marathi
@kashmirarane777