🌿आंबट चुका वरण ३ डाळींचं पौष्टिक वरण चव अशी की भात संपेल!#AmbatChuka#आंबटचुका#ChukaBhaji#SorrelDal
Kashmira Rane
0:00 / 0:00
🌿आंबट चुका वरण ३ डाळींचं पौष्टिक वरण चव अशी की भात संपेल!#AmbatChuka#आंबटचुका#ChukaBhaji#SorrelDal
202 просмотра · 7 дней назад
Kashmira Rane
470 подписчиков
202 просмотра · 7 дней назад
🌿 आंबट चुका वरणासाठी लागणारे साहित्य👇
⭐ आंबट चुका – १ जुडी किंवा ½ जुडी
⭐ तूर डाळ – १ वाटी
⭐ मूग डाळ – ½ वाटी
⭐ हरभरा डाळ – १ वाटी (डाळींचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता )
⭐ कांदा – १ मध्यम बारीक चिरून
⭐ टोमॅटो – १ मध्यम बारीक चिरून
फोडणीसाठी लागणारे साहित्य 👇
⭐ हिरव्या मिरच्या – २ ते ३
⭐ सुक्क्या लाल मिरच्या – ५ ते ६
⭐ लसूण – १० ते १२ पाकळ्या ठेचून
⭐ आलं – २ इंच ठेचून
⭐ जिरे – १ चमचा
⭐ मोहरी – १ चमचा
⭐ हिंग – पाव चमचा
⭐ हळद – ½ टीस्पून
⭐ कढीपत्त्याची पाने – ८ ते १०
⭐ लाल तिखट – १ चमचा (आवडीनुसार )
⭐ गूळ – १ ते २ खडे
⭐ कसुरी मेथी – १ चमचा
⭐ मीठ – चवीनुसार
⭐ तेल – १ लहान पळी
⭐ पाणी – आवश्यकतेनुसार
🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒🫒
Related Tag's :
आंबट चुका वरण, आंबट चुक्याचे वरण, चुक्याचे वरण, आंबट चुका भाजी, चुक्याची भाजी, आंबट चुका रेसिपी, चुक्याची रेसिपी, तीन डाळींचे वरण, ३ डाळींचे वरण, पौष्टिक वरण, पौष्टिक डाळींची रेसिपी, तूर डाळ मूग डाळ हरभरा डाळ वरण, घरगुती वरण, पारंपरिक वरण, महाराष्ट्रीयन वरण, आंबट वरण रेसिपी, चुक्याचे फायदे, आंबट चुका पालेभाजी, कोवळ्या चुक्याची भाजी, चुक्याची भाजी कशी करावी
Ambat Chuka Varan, Chuka Varan Recipe, Ambat Chuka Recipe, Chuka Bhaji Recipe, Ambat Chuka Bhaji, Sorrel Leaves Dal, Sorrel Dal Recipe, Sorrel Leaves Recipe, Three Dal Varan, 3 Dal Varan Recipe, Three Lentil Dal, Healthy Dal Recipe, Healthy Varan Recipe, Maharashtrian Varan Recipe, Maharashtrian Dal Recipe, Traditional Maharashtrian Recipe, Indian Dal Recipe, Mixed Dal Recipe, Toor Dal Moong Dal Chana Dal, Nutritious Dal Recipe, Healthy Maharashtrian Food, Sorrel Leaves Benefits, Chuka Leaves Recipe
#आंबटचुका#चुक्याचेवरण#चुक्याचीभाजी#आंबटचुका वरण#तीनडाळींचेवरण#पौष्टिकवरण#पौष्टिकरेसिपी
#घरगुतीरेसिपी#महाराष्ट्रीयनरेसिपी#पारंपरिकरेसिपी
#पालेभाजी#मराठीरेसिपी#चविष्टवरण#मराठीस्वयंपाक
#घरचीजेवण#AmbatChuka#ChukaVaran
#ChukaBhaji#AmbatChukaVaran#SorrelDal
#SorrelLeaves#SorrelLeavesRecipe
#ThreeDalVaran#MixedDalRecipe#DalRecipe
#HealthyDalRecipe#HealthyRecipe
#MaharashtrianRecipe#NutritiousRecipe
@kashmirarane777