मिसळ खायला गेलो होतो… पण शेवटी बिलाचा गेम भारी पडला! 😂 | मित्रांसोबत भन्नाट मस्ती
Ajinky bhandare Vlogs
0:00 / 0:00
मिसळ खायला गेलो होतो… पण शेवटी बिलाचा गेम भारी पडला! 😂 | मित्रांसोबत भन्नाट मस्ती
490 просмотров · 10 дней назад
Ajinky bhandare Vlogs
287 подписчиков
490 просмотров · 10 дней назад
मित्रांसोबत मिसळ खाण्याचा साधा प्लॅन केला होता… पण त्या प्लॅनमध्ये कधी लहान मुलांसोबत मस्ती झाली, कधी मोबाईलचा भन्नाट गेम खेळलो आणि शेवटी तर बिलानेच सगळ्यांचा गेम केला! 😂
या व्हिडिओमध्ये मित्रांसोबतची धमाल, मजेशीर गेम आणि मिसळचा भन्नाट अनुभव पाहायला मिळणार आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा.
अजिंक्य भंडारे | एक प्रवास शून्यातून ❤️
#marathivlog #marathiyoutuber #एकप्रवासशून्यातून #struggletosuccess #journey