आर्मी रिटायर्ड नवरा मुलास मालवणी वधु पाहिजे #mumbai
सामाजिक संघर्ष - अमोलजी गावडे
0:00 / 0:00
आर्मी रिटायर्ड नवरा मुलास मालवणी वधु पाहिजे #mumbai
2 373 просмотра · 7 месяцев назад
सामाजिक संघर्ष - अमोलजी गावडे
32,6 тыс. подписчиков
2 373 просмотра · 7 месяцев назад
विवाह इच्छुक व्यक्तीने एकदा विचार नक्कीच करा
सर्वत्र फसवणूकीचे प्रकार चालू आहेत
लोकांना विवाह च्या नावाखाली लुटले जात आहे
भरमसाठ पैसे घेऊन पण कुणाची कामे होतं नाहीत
नकोत्या ठिकाणी मुलींचे बायोडाटा वायरलं होतं आहेत
अश्या मधे महाराष्ट्र मधील एका व्यक्ती ने सामाजिक उपक्रम राबवीला आहे
ज्याला कुणाला लग्न करायचे आहे त्याने फक्त एक जाहिरात देणे गरजेचे आहे
ही जाहिरात फोन नंबर सहित असते
यात जाहिरात दाराचे नाव आणि फोटो शेअर केला जात नाही
बाकीचे सर्व डिटेल शेअर केली जाते
त्यामुळे मधे कोणीही लुटारू नसतो
आणि रिस्पॉन्स पण छान येतो
एखाद्या वधूला जाहिरात आवडली तर ती त्या वरास डायरेकट संपर्क करू शकते
येथेच पटापट लग्न जुळण्याचे चान्स आहेत
कारण येथे जाहिरात देणाऱ्या वर आणि वधूचे संपर्क मोफत मिळतात
मोफत पाहणारे खूप असल्याने
लग्न पटपट जुळतात
जोडीदार मनाप्रमाणे मिळतो
फसवणूक अजिबात नसते
जर तुम्हाला या व्यक्तीचे कार्य आवडत असल्यास नक्कीच शेअर करा
आणि ज्याला खरंच लग्न करायचे आहे त्याने खालील लिंक ला बोट लावून संस्क्राईब नक्कीच करा म्हणजे पूर्णपणे मोफत विवाह स्थळ अगदी फोन नंबर सहित मिळत राहतील
#mumbai
#motivation
#thane
#marathi
#pune
#navara
#wedding
#marriage
#marathimatrimony
#marathiwedding
#lagna
#marathivadhu
#marathivivah
#shadi
#shaadi