वेरळ गावची ग्रामदेवता श्री आई झोलाई वाघजाई देवीचं दर्शन 🙏🌺 | नवरात्रोत्सव विशेष Vlog
Shrauu Bhosale
0:00 / 0:00
वेरळ गावची ग्रामदेवता श्री आई झोलाई वाघजाई देवीचं दर्शन 🙏🌺 | नवरात्रोत्सव विशेष Vlog
132 просмотра · 8 дн. назад
Shrauu Bhosale
126 подписчиков
132 просмотра · 8 дн. назад
🙏🌺 श्री आई झोलाई वाघजाई देवी दर्शन | वेरळ गाव, खेड, रत्नागिरी
नमस्कार मंडळी! ❤️
नवरात्रोत्सवाच्या पवित्र निमित्ताने मी माझी आई आणि दीदीसोबत आमच्या वेरळ गावच्या ग्रामदेवतेच्या, श्री आई झोलाई वाघजाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. 🙏🌺
या व्ह्लॉगमध्ये आपण देवीचं मनोभावे दर्शन, महाकाली मातेचं मंदिर, देवीच्या मंदिराचा इतिहास, नवरात्रोत्सवासाठी केलेली सुंदर सजावट आणि मंदिर परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवणार आहोत.
📍 ठिकाण: वेरळ गाव, खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा, कोकण
#ZholaiWaghjaiDevi #VeralVillage #KokanVlog #NavratriSpecial #देवीदर्शन #झोलाईवाघजाई #वेरळगाव #कोकण #खेड #रत्नागिरी #ग्रामदेवता #MarathiVlog
Credits:
Singer: Amrita Chaturvedi Upadhyay
Lyrics: Traditional
Music: Rohit Kumar (Bobby)
Mixmaster: A R Creations
Video credits: UM Productions (Utkarsh Mishra, 8929967696)
℗ 2026 Amrita Chaturvedi