Перейти к содержимому

श्री चैतन्य कानिफनाथ कीर्तन सोहळा हरिनामाचा गजर, भक्तीचा सागर आणिआनंदात रंगून जाण्याची सुवर्णसंधी!

vinayak sangale

0:00 / 0:00

श्री चैतन्य कानिफनाथ कीर्तन सोहळा हरिनामाचा गजर, भक्तीचा सागर आणिआनंदात रंगून जाण्याची सुवर्णसंधी!

722 просмотра · 4 недели назад
vinayak sangale
2,73 тыс. подписчиков
722 просмотра · 4 недели назад
🎵 श्री चैतन्य कानिफनाथ कीर्तन सोहळा 🙏 हरिनामाचा गजर, भक्तीचा सागर आणि कीर्तनाच्या आनंदात रंगून जाण्याची सुवर्णसंधी! 🙏🚩 प्रमुख कीर्तनकार – ह.भ.प. डॉ. अमित महाराज डोके यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारा हा भक्तिमय श्री चैतन्य कानिफनाथ कीर्तन सोहळा नक्की ऐका आणि भक्तिरसाचा आनंद घ्या. ❤️🙏 📅 रविवार, दि. ३०/०८/२०२६ ⏰ सायंकाळी ७ ते ९ वा. 📍 ठिकाण – कारेगाव, ता. आष्टी, जि. बीड व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा आणि हा भक्तिमय संदेश आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा. जय कानिफनाथ महाराज 🙏🚩 जय हरि विठ्ठल 🙏