आजकाल 30-35 वयातच Heart Attack का येतोय? #clips
The Healthy Show Clips
0:00 / 0:00
आजकाल 30-35 वयातच Heart Attack का येतोय? #clips
17 просмотров · 12 дней назад
The Healthy Show Clips
23 подписчика
17 просмотров · 12 дней назад
30-35 वयात Heart Attack का वाढले? Stress, Smoking की Lifestyle?
तरुण वयात हृदयरोगाचं प्रमाण वाढण्यामागे Stress, Junk Food, Smoking, Tobacco, Drugs आणि बदललेली Lifestyle यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. शरीराचा Sleep Cycle आणि Circadian Rhythm बिघडणं, चुकीचा आहार आणि व्यसनांच्या सवयी यांचाही आरोग्यावर परिणाम होतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Heart Attack ची लक्षणं कशी ओळखायची, Cardiac Pain आणि सामान्य Chest Pain मधला फरक काय, Diabetes असलेल्या व्यक्तींमध्ये Silent Heart Attack कसा होऊ शकतो आणि Heart Attack चा संशय आल्यास ECG का महत्त्वाचा आहे.
तज्ज्ञांच्या मते, छातीच्या मध्यभागी दाबल्यासारखं किंवा घट्ट आवळल्यासारखं दुखणं, चालताना किंवा काम करताना वेदना वाढणं आणि विश्रांती घेतल्यावर कमी होणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नयेत.
Why are heart attacks increasing among people in their 30s? Learn about stress, smoking, tobacco, junk food, lifestyle changes, cardiac pain, silent heart attacks, and the importance of ECG.
#heartattack #hearthealth #cardiachealth #heartattack symptoms #stress #smoking #lifestyle #marathipodcast #healthtips #clips