⛰️ रतनगड ट्रेक | वाटेत भेटला नवीन FRD! ❤️
akash daily vlog и POINT HAI BOSS
0:00 / 0:00
⛰️ रतनगड ट्रेक | वाटेत भेटला नवीन FRD! ❤️
93 просмотра · 11 дней назад
akash daily vlog и POINT HAI BOSS
93 просмотра · 11 дней назад
🚩 रतनगड ट्रेक | नवीन मित्राची भेट ❤️
या vlog मध्ये माझ्यासोबत चला रतनगडाच्या भन्नाट ट्रेकवर! ⛰️🚩
सह्याद्रीचे सुंदर डोंगर, धुक्याने भरलेले रस्ते, हिरवाई आणि ट्रेकमधले भन्नाट moments या vlog मध्ये पाहायला मिळतील. 🌿🌧️
आणि या ट्रेकची खास गोष्ट म्हणजे रतनगडावर मला एक नवीन मित्र भेटला! ❤️🤝
ट्रेकिंगच्या वाटेवर झालेली ही नवीन ओळख आणि सोबतचा सुंदर प्रवास कायम लक्षात राहील. 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
🚩 जय शिवराय! 🚩
#Ratangad #RatangadTrek #RatangadVlog #Sahyadri #MaharashtraTrekking #TrekkingVlog #MarathiVlog #TravelVlog #NewFriend #AkashDailyVlog