Перейти к содержимому

कुरकुरीत आणि चटपटीत दाल पकवान 😋 | सोप्या पद्धतीने बनवलेला सिंधी नाश्ता | Dal Pakwan Recipe

@Daily vlog & desi flavours

0:00 / 0:00

कुरकुरीत आणि चटपटीत दाल पकवान 😋 | सोप्या पद्धतीने बनवलेला सिंधी नाश्ता | Dal Pakwan Recipe

13 просмотров · 2 недели назад
@Daily vlog & desi flavours
74 подписчика
13 просмотров · 2 недели назад
कुरकुरीत आणि चटपटीत दाल पकवान 😋 | सोप्या पद्धतीने बनवलेला सिंधी नाश्ता | Dal Pakwan Recipe आज बनवूया एकदम कुरकुरीत, चटपटीत आणि खमंग असा दाल पकवान 😋❤️ घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साध्या साहित्यापासून हा स्वादिष्ट सिंधी नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. कुरकुरीत पकवान आणि त्यावर चविष्ट मसालेदार डाळ… एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल! 😍 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून नक्की सांगा आणि अशाच घरगुती रेसिपी व रोजच्या आयुष्यातले Vlogs पाहण्यासाठी Daily Vlog and Desi Flavours ला Subscribe करा ❤️ #DalPakwan #DalPakwanRecipe #SindhiRecipe #BreakfastRecipe #IndianBreakfast #MarathiVlog #DailyVlogAndDesiFlavours