Перейти к содержимому

भारतातलं असं ठिकाण, जिथं ९९% लोक घाबरतात! दुपारी १२ वाजताही बॅटरी लावून जावं लागतं...

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

भारतातलं असं ठिकाण, जिथं ९९% लोक घाबरतात! दुपारी १२ वाजताही बॅटरी लावून जावं लागतं...

28 845 просмотров · 7 дн. назад
Ahilyanagarlive24
121 тыс. подписчиков
28 845 просмотров · 7 дн. назад
मित्रांनो, जरा विचार करा... तुम्ही भरदुपारी १२ वाजता एका अशा ठिकाणी उभे आहात, जिथे सूर्य अगदी तुमच्या डोक्यावर आहे. पण, तुमच्या आजूबाजूला इतका भयानक अंधार आहे की, तुम्हाला टॉर्चशिवाय पाऊलही पुढे टाकता येत नाहीये..! आजूबाजूला मोबाईल नेटवर्क नाही, माणसाचं नामोनिशाण नाहीए, आणि एका भयान शांततेत फक्त तुमच्याच श्वासाचा आवाज तुम्हाला येतोय... अंगावर काटा आलाय ना..? पण थांबा, आम्ही कुठली हाँरर कथा वगैरे सांगणार नाहीए... किंवा हे कोणत्याही हॉलीवूड पटातलं दृश्य नाही. हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे! सह्याद्रीच्या कुशीत लपलेली एक अशी दरी, ज्याला जग 'द व्हॅली ऑफ शॅडो' म्हणजेच 'सावल्यांची दरी' म्हणून ओळखतं. या दरीचं अधिकृत नाव आहे— संधान व्हॅली! आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण या दरीच्या अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण निसर्गाचा हा चमत्कार जितका सुंदर आहे, तितकाच तो भयानक आणि धोकादायक आहे! गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #