Перейти к содержимому

ठाण्यातील शतक महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव | सलाम ठाणे | Episode 6 | Light and Shade | Salaam Thane

Light & Shade Events

0:00 / 0:00

ठाण्यातील शतक महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव | सलाम ठाणे | Episode 6 | Light and Shade | Salaam Thane

1 103 просмотра · 4 года назад
Light & Shade Events
197 тыс. подписчиков
1 103 просмотра · 4 года назад
#LightandShade #SalaamThane #thane स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी, स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात प्रज्वलित करण्यासाठी आणि ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली. आजच्या या विशेष भागात ठाण्यातील काही शतकमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवांची परंपरा, गोष्टी आणि अनेक ऐतिहासिक रहस्य तुमच्यापुढे उलगडण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत, सलाम ठाणे ह्या मालिकेचा सहावा भाग, "ठाण्यातील शतक महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव" नक्की बघा आपल्या लाईट अँड शेड ह्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवर ! Subscribe to Light and Shade here: https://bit.ly/subscribeLightandShade Official website: http://www.lightandshadeevents.com/ Follow us on Instagram :   / lightandshadeevents   Like us on Facebook :   / lightandshadeevents   Follow us on Twitter :   / lnsvenueexperts   Follow us on linkedin :   / light-and-shade-events-a54258119