PUNE GANPATI AAGMAN SOHALA 2026 | पुण्यातील भव्य गणपती आगमन सोहळा | Ganpati Bappa Morya 🙏
MajhMaharashtra
0:00 / 0:00
PUNE GANPATI AAGMAN SOHALA 2026 | पुण्यातील भव्य गणपती आगमन सोहळा | Ganpati Bappa Morya 🙏
45 просмотров · 3 дня назад
MajhMaharashtra
2,19 тыс. подписчиков
45 просмотров · 3 дня назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
आज गणेश चतुर्थीच्या शुभदिनी पुण्यातील भव्य गणपती आगमन सोहळ्याचा अनुभव आम्ही तुमच्यासाठी कॅमेऱ्यात कैद केला आहे.
भव्य मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, बाप्पाचे आगमन आणि भक्तिमय वातावरणाचा सुंदर अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🥁🚩
पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्यता अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
गणपती बाप्पा मोरया! ❤️
मंगलमूर्ती मोरया! 🙏🚩
Subscribe करा — MajhaMaharashtra
#PuneGanpati #GanpatiAagman2026 #PuneGanpati2026 #GaneshChaturthi2026 #GanpatiBappaMorya #PuneGaneshotsav #GanpatiAagman #Ganeshotsav #DholTasha #Pune #MajhaMaharashtra