जमिनीतील सेंद्रीय कर्ब टिकवणं महत्त्वाचं! या खरिपात संकल्प करू या...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Maha PoCRA
0:00 / 0:00
जमिनीतील सेंद्रीय कर्ब टिकवणं महत्त्वाचं! या खरिपात संकल्प करू या...
1 284 просмотра · 3 года назад
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Maha PoCRA
43,2 тыс. подписчиков
1 284 просмотра · 3 года назад
सेंद्रीय कर्ब टिकविणे व जमिनीची सुपीकता वाढवणे महत्त्वाचे आहे. तसेच मशागत टाळून कमी खर्चात चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. याबाबत खरीपपूर्व बैठकीत कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी सविस्तर विश्लेषण केले. जळगाव जिल्ह्यातील मौजे अंतुर्ली बुद्रूक, ता. भडगाव येथे आयोजित बैठकीतील हा सारांश.
अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी पोकरा महाराष्ट्र या यूट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा 👉 / @pocramaharashtra
हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा Maharashtra Project on Climate Resilient Agriculture (Maha PoCRA पोकरा) प्रकल्प राबविण्यात येतो. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतील एकूण ५२२० निवडक गावांमध्ये पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध घटकांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. हा अंदाजित चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, नोव्हेंबर २०२२ पर्यंत चार वर्षांतच पोकरातून तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात यश आले आहे.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp, Krishi vibhag,
.....
Disclaimer :- Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting scholarship & research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.