Перейти к содержимому

Pune hidden place - सह्याद्रीतील निसर्गाचा हा चमत्कार पहिला का ? सावळ्या घाट म्हणजे स्वर्ग

explore with Journo

0:00 / 0:00

Pune hidden place - सह्याद्रीतील निसर्गाचा हा चमत्कार पहिला का ? सावळ्या घाट म्हणजे स्वर्ग

28 просмотров · 2 нед. назад
explore with Journo
4,44 тыс. подписчиков
28 просмотров · 2 нед. назад
सावळ्या घाटात जायचं प्लानिंग करत असाल तर हा व्हीडिओ नक्की पहा . सावळ्या घाटाची संपुर्ण माहिती देणारा हा travel vlog आहे . महाराष्ट्रातील जुरासिक पार्क म्हणून सोशल मीडियावर ओळखल्या जाणाऱ्या सावळ्या घाटात आज आपण जाणार आहोत.. सह्याद्रीच्या उंच कातळ रांगेत सावळ्या घाट आहे. डोंगराला टेकलेले ढग, या चारही बाजूने वाहणारे मोठे धबधबे, समोर डॅम व्ह्यू आणि चारही बाजूंनी असणारी खोलदरी आणि हिरवाईंने नटलेला परिसर आणि सोबतच इतिहासाच्या पाऊल खुणा म्हणजे सावळ्या घाट . आता आपण सावळ्या घाटात नेमके कसे जायचे हे पाहणार आहोत. पुण्याहून आपण चांदणी चौकातून मुळशी तालुक्यामध्ये प्रवेश करतो आणि याच रस्त्यावरून पुढे तामिनी घाटात जात. तामिनी घाटातील सुंदर रस्त्यावरून पुढे जात असताना निवे हे गाव लागते. निवे गावातील हॉटेल जय मल्हार पासून उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर एक छोटा रोड लागतो या रोडने पुढे गेल्यानंतर एक बस स्टॉप आहे. या बस स्टॉप पासून डाव्या बाजूला टर्म घेऊन आपण सावळ्या घाटाच्या पार्किंग पॉईंट कडे पोहचतो . सावळ्या घाटातून अनेक धबधबे दिसतात यातील दोन प्रमुख धबधबे आहेत यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवकुंड धबधबा आणि दुसरा म्हणजे रिंग वॉटर फॉल. तर समोरच डॅम व्ह्यू देखील पाहायला मिळतो. आणि शेजारीच कुंडलिका व्हॅली आहे. गाड्या पार्किंग करतोय इथून सावळ्या घाटापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. जाताना आपण उतरत जातो तर सावळ्या घाटाकडून पार्किंग कडे परत येताना आपण वरती येत जातो . यामुळे परत येत असताना अधिक एनर्जीची गरज भासते . #savlyaghat #tamhinighat #treking #sahyadritrek #explorewithjourno #marathitravelvlog