Перейти к содержимому

Kolhapur travel vlog | कोल्हापूर मधील ही ठिकाणे पहिली का ?

explore with Journo

0:00 / 0:00

Kolhapur travel vlog | कोल्हापूर मधील ही ठिकाणे पहिली का ?

143 просмотра · 2 нед. назад
explore with Journo
4,44 тыс. подписчиков
143 просмотра · 2 нед. назад
कोल्हापूर ला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर एक दिवसात तुम्ही कोल्हापूर शहरातील ही महत्वाची 3 ठिकाणे सहज पाहू शकता. यामध्ये कोल्हापुरचे अंबाबाई मंदिर , निसर्गाच्या सान्निध्यातला सुंदर रंकाळा तलाव आणि कोल्हापूरच्या राजेशाही इतिहासाची साक्ष देणारा न्यू पॅलेस. नवरात्री निमित्त देवी अंबाबाई चे दर्शन घेणे देवीच्या भक्तां साठी पर्वणीच आहे . देवीच्या सडेतीन शक्ती पीठांपैकी कोल्हापुर ची अंबाबाई मंदीर एक आहे . नवरात्र उत्सवा निमित्ताने महालक्ष्मी मातेचे सर्व भक्तंसाठी विशेष दर्शन देणारा हा व्हिडिओ आहे . या तिन्ही ठिकाणी भेट देऊन explore With journo यांनी हा ट्रॅव्हल vlog बनवला आहे . कोल्हापूर चा इतिहास , भक्ती आणि शक्ती स्थानांना भेट आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आहे . विडिओ आवडला तर like करा कमेंट करा , चॅनेल subscribe करायला विसरू नका. Places to visit kolhapur Mahalaxmi mandir Ambabai temple Rankala talav New palace #explorewithjourno #नवरात्री #mahalaxmi #ambabai #navratrispecial