Перейти к содержимому

Sachin Pilgaonkar Hits Back at Trolls | मिम्स आणि ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकरांचं सडेतोड उत्तर!

Mumbai Tak

0:00 / 0:00

Sachin Pilgaonkar Hits Back at Trolls | मिम्स आणि ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकरांचं सडेतोड उत्तर!

8 018 просмотров · 16 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
8 018 просмотров · 16 ч назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांवरून अनेकदा मिम्स बनवले जातात, त्यांना ट्रोलही केलं जातं. मात्र या ट्रोलिंगवर आता सचिन पिळगांवकरांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. माझी एवढी चर्चा का होते? मिम्स बनवणारे आणि ट्रोल करणारे नेमकं काय साध्य करू पाहतात? सोशल मीडियावरील टीकेकडे सचिन पिळगांवकर कसं पाहतात? पाहा त्यांची स्पष्ट आणि परखड भूमिका, मुंबई तकच्या विशेष मुलाखतीत! Actor, director and producer Sachin Pilgaonkar is frequently in the news and remains a topic of discussion on social media. His statements often become the subject of memes, and he is frequently trolled online. Now, Sachin Pilgaonkar has directly responded to the trolling. Why is there so much discussion about him? What are people trying to achieve by making memes and trolling him? How does he look at the criticism on social media? Watch Sachin Pilgaonkar share his candid and outspoken views in an exclusive interview with Mumbai Tak! माझी एवढी चर्चा का? मिम्स आणि ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकरांचा सडेतोड पलटवार! #SachinPilgaonkar #SachinPilgaonkarInterview #SachinPilgaonkarTrolling #SachinPilgaonkarMemes Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.