Перейти к содержимому

गौरींसाठी विना कांदा लसूण खुसखुशीत कमी तेलकट कोथिंबीर वडी | गौरी जेवण रेसिपी | Mohinis Recipe |

Mohini’s Recipe - By Mohini Gokhale

0:00 / 0:00

गौरींसाठी विना कांदा लसूण खुसखुशीत कमी तेलकट कोथिंबीर वडी | गौरी जेवण रेसिपी | Mohinis Recipe |

571 просмотр · 10 дней назад
Mohini’s Recipe - By Mohini Gokhale
84 подписчика
571 просмотр · 10 дней назад
कोथिंबीर वडी साहित्य: भिजवलेली हरभरा डाळ – २ वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर – २ वाट्या धने पावडर – २ टे. स्पून तिखट मीठ तीळ – २ टे. स्पून ओवा – १ टे. स्पून हळद – १ टे. स्पून खायचा सोडा – पाव चमचा कृती १. ५/६ तास भिजवलेली हरभरा डाळ पाणी न घालता मिक्सरवर रवाळ वाटून घ्यावी. २. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगली मिक्स करा. ३. एकिकडे स्टीमर गरम करत ठेवा. ४. आता डाळीमध्ये सर्व कोरडे मसाले घालून मिक्स करा. ५. शेवटी soda घालून छान मिक्स करा. ६. लांबट आकाराचे हुंडे करून मध्यम गॅसवर १२-१५ मिनिटे वाफवायला ठेवा. ७. वाफवून झाल्यावर बाहेर काढून गार होऊ द्या. ८. गार झाल्यावर वड्या कापा आणि आवडीप्रमाणे डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा. Follow me on Instagram:   / mohini_gokhale   📝 DM me to place your order! #kothimbirvadi #kothimbirvadirecipe #gaurijevan #gaurijevanrecipe #gauripujan #gaurinaivedya #gauriganpati #gauriganpatirecipes #maharashtrianrecipes #marathirecipes #maharashtrianfood #marathifood #festiverecipes #traditionalrecipes #naivedyarecipes #gaurifestival #ganpatifestival #homemaderecipes #indianrecipes #mohinigokhale