बीटरूटचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? | विद्या ताम्हणकरांच्या खास टिप्स | Modak Recipe
Rachana's Podcast Show
0:00 / 0:00
बीटरूटचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? | विद्या ताम्हणकरांच्या खास टिप्स | Modak Recipe
7 850 просмотров · 5 дней назад
Rachana's Podcast Show
434 подписчика
7 850 просмотров · 5 дней назад
गणपतीसाठी नेहमीच्या मोदकांपेक्षा काहीतरी हटके करायचंय? 🌺🙏
आज Rachana Presents मध्ये विद्या ताम्हाणकर आपल्याला शिकवणार आहेत त्यांची खास बीटरूट मोदक रेसिपी — आणि विशेष म्हणजे मोदक पाहिल्यावर बीटरूट वापरलं आहे याचा अंदाजही येणार नाही!
उकड कशी करायची, मोदकाला सुंदर आकार कसा द्यायचा, कोणत्या चुका टाळायच्या आणि मोदक छान होण्यासाठी कोणत्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या — विद्याताईंनी त्यांच्या अनुभवातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.
गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा घरी काहीतरी वेगळं करून पाहण्यासाठी ही recipe नक्की पाहा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला ही कल्पना कशी वाटली ते Comment मध्ये नक्की सांगा. ❤️
अशाच पारंपरिक, हटके recipes आणि खास व्यक्तींच्या गोष्टींसाठी Rachana Presents ला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon सुरू करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺