Manoj Jarange Patil | 'मनोज जरांगेंचे खोटं, रेटून खोटं' रेखा कोंडेंनी सर्वच काढलं #ndtvmarathi
NDTV Marathi
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil | 'मनोज जरांगेंचे खोटं, रेटून खोटं' रेखा कोंडेंनी सर्वच काढलं #ndtvmarathi
88 430 просмотров · 12 часов назад
NDTV Marathi
736 тыс. подписчиков
88 430 просмотров · 12 часов назад
एकीकडे घरात भाजी नसल्याची व्यथा सांगायची, आणि दुसरीकडे घरातील महागड्या सुविधा, महागडे मोबाईल, आलिशान जीवनशैली आणि डिफेंडरसारख्या महागड्या वाहनातून प्रवास — मग हा विरोधाभास नेमका काय? असा प्रश्न मराठा आंदोलक रेखा कोंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका ही केली आहे.
#ndtvmarathi #manojjarangepatil #RekhaKonde
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics