Перейти к содержимому

दिवाळीची तयारी सुरू🪔आज आम्ही बनवली घरी करंजी😍 करंजी स्पेशल ब्लॉग#simplymanaliMarathi Vlog#video#vlog

Simply Manali

0:00 / 0:00

दिवाळीची तयारी सुरू🪔आज आम्ही बनवली घरी करंजी😍 करंजी स्पेशल ब्लॉग#simplymanaliMarathi Vlog#video#vlog

65 просмотров · 3 дн. назад
Simply Manali
31 подписчик
65 просмотров · 3 дн. назад
🪔 नमस्कार मंडळी! ❤️ दिवाळीची तयारी आता सुरू झाली आहे! आजच्या ब्लॉगमध्ये आपण घरच्या घरी बनवणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट करंजी. 😍 करंजीसाठी सारण तयार करण्यापासून ते गरमागरम करंज्या बनवण्यापर्यंतचा आजचा खास प्रवास तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हालाही आमचा आजचा करंजी स्पेशल ब्लॉग आवडला तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि Simply Manali चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 आपलीच, Simply Manali ❤️